theonlycountryintheworldthatrefunds100%oftollsifyougetstuckinatrafficjam

esahas.com

Traffic Jam मध्ये अडकल्यास टोलची 100% रक्कम परत करणारा जगातील एकमेव देश

Country Which Refund Full Toll Amount To Drivers: राज ठाकरेंनी मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतुककोंडीनंतर टोलचे पैसे परत करावेत अशी मागणी केली आहे. मात्र असं काही होण्याची शक्यता कमी असली तरी एका देशात अशापद्धतीने पैसे परत केले जातात.